पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 9)

श्री नारायण बाबांनी प्रयत्नपूर्वक सन १६८० मध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला, परंतु त्याच वेळी शिवाजी महाराजांचे नुकतेच निधन झाले होते व महाराष्ट्रात मुस्लीम आक्रमणाची प्रचंड लाट उसळली होती, त्यामुळे पंढरपूरचा मार्ग हा सुरक्षित वाटत नव्हता. त्यामुळे पालखी समवेत जाणारे टाळकरी व वारकरी यांना सतत भय वाटत होते, अशावेळी श्री नारायण […]

Read More