या कारणांमुळे राहिला देवमाणूस ‘सिंगल’?

पुणे- झी मराठीवरच्या ‘देव माणूस’ या गाजलेल्या मालिकेतील सर्वात लोकप्रिय झालेली देवमाणसाची व्यतिरेखा साकारणारा अभिनेता किरण गायकवाडचा बहुचर्चित सिनेमा ‘चौक’ लवकरच सर्वत्र प्रदर्शित होतोय. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. किरणची मालिकेपेक्षा जरा वेगळी आणि भन्नाट भूमिका या सिनेमात पाहायला मिळतेय. त्यामुळे त्याला या भूमिकेत बघायला त्याचे चाहते फार उत्सुक आहेत. या चित्रपटात किरण […]

Read More