व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप तयार करून मटका जुगार – तिघांना अटक

पुणे—व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप तयार करून मटका जुगार चालवणाऱ्य हॉटेल मालकाला आणि त्याच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखा यूनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३३ हजार रुपये रोख रक्कम आणि तीन मोबाईल, असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हॉटेल मालक इंद्रजीत जर्नाधन भोईर (वय- ३२ रा. सावंतनगर, आळंदी), […]

Read More