व्यसनमुक्त युवा…व्यसनमुक्त भारता’ करिता व्यसनांच्या राक्षसाचे दहन

पुणे : आम्ही व्यसन करणार नाही आणि इतरांनाही करु देणार नाही, अशी शपथ घेत दारु, गुटखा, चरस, सिगारेट, गांजा अशा व्यसनांच्या प्रतिकात्मक राक्षसाचे दहन करण्यात आले. व्यसनाधिनतेकडे वळणा-या तरुणाईला त्यापासून परावृत्त करण्यास प्रयत्न करु, असा निर्धार करीत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला. व्यसनमुक्त युवा… व्यसनमुक्त भारताचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला. जाधवर ग्रुप […]

Read More