आदिवासी कातकरी व धनगर समाजास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे- हवेली व मुळशी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जांबली व डावजे येथील श्री क्षेत्र निलकंठेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी कातकरी व डोंगरी धनगर वस्तीवर नवज्योत परिवार ट्रस्ट व  लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम यांच्या संयुक्त विद्यमाने  वंचित व आदिवासी बांधवाना जीवनावश्यक साहित्य,अन्न,फळे, खाऊ आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजय लगाडे, सचिव शितल लगाडे, मंगेश […]

Read More