स्वयं चार्जिंग ‘पाय-कार’ निर्मितीसाठी जर्मनीची मोठी गुंतवणूक

पुणे : ऊर्जेचा अमर्याद स्रोत म्हणून नव्यानेच सिद्ध झालेल्या न्यूट्रिनो ऊर्जेकडे पाहिले जात आहे. ऊर्जेच्या या स्रोतापासून `न्यूट्रिनो व्होल्टाईक घट’ तयार करून विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी जर्मनीच्या न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप भारतात गुंतवणूक करणार आहे. यासंबंधी न्यूट्रिनो क्यूबला लागणारे क्रिटिकल मटेरियल विकसित करण्यासाठी पुण्यातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिकशी (सी-मेट) सहकार्य करणार आहे. पुढील तीन वर्षात टेस्लाच्या […]

Read More

आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे – महिलांचा प्रवास प्रगतीकडे..

“जागतिक महिला दिन”  एक दिवसासाठी कशाला साजरा  करायचा, रोजच महिलादिन असला पाहिजे”, अशी काही वाक्ये  महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या कानावर पडतील. पण अशी गौरवात्मक स्थिती रोज यावी, असं प्रत्यक्षात काही नसतं, हे आपल्याला चांगलंच माहित आहे. उलट खरं तर तशी स्थिती रोज नसते म्हणूनच हा एक ‘दिन’ मुद्दाम साजरा करून एखाद्या घटकाकडे लक्ष वेधण्याचा एक […]

Read More

रिलायन्सचे मिशन ऑक्सिजन: एरलिफ्टने 1000 मे टन ऑक्सिजन रूग्णांपर्यंत नेण्यासाठी 24 टँकर तैनात

मुंबई- ऑक्सिजनचे लोडिंग आणि पुरवठा हा देशातील एक मोठा अडथळा म्हणून उदयास आला आहे. रिलायन्सच्या अभियंत्यांनी नायट्रोजन टँकरला ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतरित करून तोडगा शोधला. याव्यतिरिक्त, रिलायन्सने ऑक्सिजन पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सौदी अरेबिया, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स आणि थायलंडमधील 24 ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट केले. यामुळे देशातील द्रव ऑक्सिजनची एकूण वाहतूक क्षमता वाढून 500 मे.टन झाली आहे. […]

Read More

डॉ. विजय भटकर यांना ‘सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे : प्रसिद्ध संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ जाहीर झाला आहे. व्यापार व उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे उद्योजक व किर्लोस्कर समूहाचे संचालक दिवंगत पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने हा पुरस्कार डॉ. विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला. उद्या सोमवार, दि. २६ […]

Read More