पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही – अजित पवार

पुणे- पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. किंबहूना या सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. […]

Read More