छत्रपती संभाजीमहाराज [१४ मे १६५७ – ११ मार्च १६८९ (फाल्गुन अमावस्या)]

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठयांच्या गादीवर आलेले छत्रपती संभाजीमहाराज हे दुसरे छत्रपती. हौतात्म्यामुळे अजरामर झालेले एक पराक्रमी पुरूष. त्यांचा जन्म छ. शिवाजी महाराज व सईबाई यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर (पुणे जिल्हा) झाला. सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर (१६५९) त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईंनी केले. सभासद  व चिटणीसांच्या बखरींतून याविषयी तपशील आढळतात. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी त्यांना […]

Read More