फूड डिलिव्हरी बॉयचा अश्लिल शेरेबाजी करत तरुणीला बळजबरीने मिठी मारुन चुंबन घेण्याचा प्रयत्न
पुणे—एक 30 वर्षीय तरुणी तिच्या भावासह घरी जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने अश्लिल शेरेबाजी करत बळजबरीने मिठी मारुन चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील वाकड परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीने वाकड पोलिसात धाव घेऊन अज्ञात डिलिव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस या विकृत आरोपीचा […]
Read More