विश्वशांतीकडे नेणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

“राजास जी महाली, सौख्ये किती मिळाली”, या कवितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मला पहिली ओळख झाली. तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकरे असे  होते. त्यांचे गुरु आडकूजी महाराज यांनी त्यांना तुकडोजी हे नाव दिले. ‘तुकड्या म्हणे‘ या शब्दांनी  शेवट होणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले.           ★ १९३० मध्ये त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. भारत छोडो आंदोलनात त्यांचा […]

Read More