माजीआमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे–कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या नागरिकास लाथाबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी) आणि […]

Read More