शरद पवारांना काही देण्याची वेळ येईल तेव्हा ते अजित पवारांना देतील की सुप्रियाताईंना देतील याची आधी त्यांनी काळजी करावी: का म्हणाले चंद्रकांत पाटील असं?

पुणे-  अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं बघावं. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. जेव्हा केव्हा शरद पवारांना काही देण्याची वेळ येईल तेव्हा ते अजित पवारांना देतील की सुप्रियाताईंना देतील याची आधी त्यांनी काळजी करावी असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.  शुक्रवारी संस्कृती प्रतिष्ठान […]

Read More

‘माधव रसायन’ कोरोनातील ‘आयएल-६’ला रोखण्यात यशस्वी

पुणे : श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापूरने संशोधित केलेले ‘माधव रसायन’ हे औषध कोरोनावर परिणामकारक ठरले आहे. कोरोनातील ‘इंटरल्यूकेन-६’ (आयएल-६) या घातक रासायनिक द्रव्याला निष्क्रिय करण्यासाठी औषधाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. दिल्ली येथे केलेल्या शास्त्रीय चाचण्यांनंतर हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्रातील मुख्य […]

Read More

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सरासरी 69.08 टक्के मतदान

पुणे— महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन, पदवीधर दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दरम्यान, पुणे पदवीधर मतदार संघात अंदाजे 50.30 टक्के तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघात 70.44 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी […]

Read More

पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: सर्जेराव जाधव यांची प्रचारात आघाडी

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, महा ठोका संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी लढणारे शिक्षक सर्जेराव जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, निवडणुकीत प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महा ठोका ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी […]

Read More