gtag('js', new Date());
मुख्य पृष्ठ टॅग #कोरोना संकट

टॅग: #कोरोना संकट

शिवभोजन थाळी ठरली निराधारांसाठी वरदान..

पुणे- कोरोना संसर्गाच्या काळात ज्यांचे पोट रोजच्या मोल मोलमजुरीवर आहे. त्यांची रोजीरोटी थांबली, त्यांच्या मदतीला अनेक सेवाभावी हात आले, शासनाच्या रेशनिंगमुळे...

कोरोना संकट ही राजकारणाची वेळ नाही या नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर...

पुणे- कोरोनाच्या कालावधीमध्ये  भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिलेला इशारा हा प्रेमळ सल्ला असल्याचे सांगत आम्हा सर्वांचे...

कौतुकास्पद: गौरव घुले आणि मित्र परिवाराने उचलला खारीचा वाटा; महेश सोसायटीचा...

पुणे- पुण्यामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील गृहनिर्माण सोसायटयांमध्ये जास्त प्रादुर्भाव होत असून अनेक सोसायटया मायक्रो कंटेनमेंट किंवा...

राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे संकेत: 14 दिवस होणार लॉकडाऊन?

मुंबई – राज्यातील वाढलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत या...