ग्लेनमार्क तर्फे कोरोनाग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च

पुणे- कोरोना ग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी जागतिक आणि नावीन्यपूर्ण औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि कॅनेडियन फार्मास्युटिकल कंपनी सॅनोटीझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आज भारतात फॅबीस्प्रे हा नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्वरीत मंजूरी प्रक्रियेचा भाग म्हणून ग्लेनमार्कला या स्प्रेसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून उत्पादन आणि विपणनाची मंजूरीदेखील […]

Read More

#कौतुकास्पद:आबा बागूल यांच्या पुढाकाराने साकारतय 100 ऑक्सीजन बेडचं हॉस्पिटल

पुणे—कोरोनाने पुण्यामध्ये अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांना खाटा नाही, ऑक्सीजन नाही , व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवर इंजेक्शन नाही या समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाबाधित झाल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल का?, ऑक्सीजन मिळेल का? या विचारानेच नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार विचार करून काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन […]

Read More