पुणेकरांसाठी खुला झाला दुर्मिळ नाण्यांचा खजिनाः ‘कॉईनेक्स पुणे २०२२’ चे उद्घाटन : दुर्मिळ नाण्यांची खरेदी-विक्री करण्याची संधी

पुणे:- प्राचीन, मुघल, एरर अशी दुर्मिळ आणि प्राचीन नाणी, नाणक संग्राहकांची विविध विषयांवरील व्याख्याने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या काळात बनविल्या गेलेल्या नाण्यांपैकी होन हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे नाणे अशा वैविध्यपूर्ण नाण्यांचा समावेश असलेल्या ‘कॉईनेक्स पुणे २०२२’ या आयसीएसआरआयतर्फे आयोजित राष्ट्रीय पदर्शनाचे आज उद्घाटन झाले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसाठी दुर्मिळ नाण्यांचा खजिना खुला झाला […]

Read More