Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली मुस्लीम समाज आंदोलन करणार – प्रकाश आंबेडकर

पुणे- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २७ जानेवारीला राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली मुस्लीम समाज आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. केंद्राच्या एनआरसी आणि सीएए कायद्याला जसा मुस्लीम समाजाने विरोध केला तसा […]

Read More

राज्यामध्ये नामांतराशिवाय इतरही प्रश्न आहेत- अजित पवार

पुणे—औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघाडीतही मतभेद निर्माण झाले आहे. शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा आग्रह धरला असताना कॉंग्रेसने मात्र त्याला विरोध केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला अजंटा राबवू नये असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने […]

Read More

कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव- प्रवीण दरेकर

पुणे– कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असून उर्जाखाते काँग्रेसकडे असल्याने त्यांची कोंडी केली जात असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दरेकर पुण्यात आले होते, त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट […]

Read More
Scam of six and a half thousand crores in health department

भाजपचे मित्रपक्षांना संपविण्याचे धोरण बिहारच्या निवडणुकीवरून अधोरेखित- रोहित पवार

पुणे–बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित ‘एनडीए’ आघाडीला बहुमत मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीमधील खरे हिरो ‘आरजेडी’चे नेते तेजस्वी यादव हेच असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.  भाजपाचे मित्रपक्षांना संपविण्याचे धोरण बिहारच्या निवडणुकीवरून अधोरेखित झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.   बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित ‘एनडीए आघाडी’ला जनतेने कौल दिला आहे. निवडणुकीत […]

Read More