कुंभमेळ्याचे भवितव्यही कोरोना लसीवरच अवलंबून;तरच होणार भव्य-दिव्य सोहळा

कुंभमेळ्याचे भवितव्यही कोरोना लसीवरच अवलंबून; तरच होणार भव्य-दिव्य सोहळा डेहराडून(ऑनलाईन टीम)- सन २०२१ होणारा कुंभमेळा हरिद्वार येथे होणार आहे. परंतु या कुंभमेळ्याचे स्वरूप कसे असेल हे सर्व कोविड-१९ चा निपटारा करणाऱ्या लसीवर अवलंबून असेल. जर कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करणारी लस महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यापूर्वी बाजारात आलेली असेल तर हे महापर्व म्हणजेच कुंभमेळा नेहेमीप्रमाणे भव्य दिव्य […]

Read More