टॅग: #काविळ
काविळ झाल्याने विरोधकांना पिवळे दिसतेय–प्रवीण दरेकर
पुणे--विरोधकांना काविळ झाल्याने सर्व काही पिवळेच दिसत आहे. त्यातूनच त्यांच्याकडून अर्थसंकल्पावर टीका होत आहे. मात्र, आत्मविश्वास वाढविणारे हे बजेट असल्याची प्रतिक्रिया...