उद्धव ठाकरेंच्या अडचणी कमी होईनात : शिवसेनेचे खासदारही जाणार शिंदे गटात?

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी उमेदवाराचा प्रचार करत असताना शिवसेनेच्या खासदारांचा मात्र, शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचा आग्रह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला असल्याचे समोर येत आहे.  त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले आहे. […]

Read More
..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

शरद पवार भाजपला घाबरतात- चंद्रकांत पाटील

पुणे–शरद पवार भाजपला घाबरतात. एकट्याने लढण्याची त्यांची हिंमत नाही. एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते हे कोल्हापूरला दाखवलं. ते एकत्र लढले तरीही त्यांना ९६ हजार आणि आम्हाला ७८ हजार मतं मिळाली. ९ हजार मतं अजून मिळाली असती तर जिंकलोच असतो, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या […]

Read More
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

सगळे माझ्यासारखे नसतात : माझे सरकार बरखास्त झाल्यानंतर मी वानखेडे स्टेडियमला क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गेलो होतो- शरद पवार

पुणे- सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेचा अल्टीमेटम दिला असून भोंगे काढले नाहीतर त्याच्यासमोर भोंगे लावून हनुमान चालीसा म्हटला जाईल असा इशारा त्यांनी  दिला  असतानाच खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव […]

Read More

महाराष्ट्रात ज्या गोष्टीची सुरुवात होते त्याचा स्वीकार संपूर्ण देश करतो- उद्धव ठाकरे

पुणे–महाराष्ट्र (maharashtra )नेहमी दिशा दाखवणारे राज्य आहे. महाराष्ट्रात ज्या गोष्टीची सुरुवात होते त्याचा स्वीकार संपूर्ण देश करतो. म्हणून ज्या ज्या गोष्टी करता येणे शक्य असतील त्या केल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakaray )यांनी व्यक्त केला . पुणे येथील पर्यायी इंधन परिषद (Alternative Fuel Council) परिसंवादात ते बोलत होते. यावेळी निती […]

Read More

तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – अजित पवार

पुणे- जोपर्यंत १४५ ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लक्ष केले जात आहे. अशात भाजपचे […]

Read More

मुख्यमंत्री उद्धव यांना पदावरून घालवायचे आणि सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे या अजेंड्यावर संजय राऊत काम करत आहेत- चंद्रकांत पाटील

पुणे— मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव यांना पदावरून घालवायचे आणि सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे या शरद पवार यांच्या अजेंड्यावर संजय राऊत काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी दिली. पुण्यातील हडपसर येथील सातववाडी येथे प्रमोद सातव यांच्या कार्यालयाचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी […]

Read More