‘उद्धवा धुंद तुझा दरबार’, ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणत वारकरी व भाजपचे आंदोलन

पुणे—  राज्य सरकारने दारूची दुकाने उघडली. मात्र, मंदिरे बंद ठेवल्याने भाजपासह धार्मिक संघटनांना एकत्र करून आज (मंगळवारी) संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरापुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी संजीवन समाधी मंदिरासमोर ‘उद्धवा धुंद तुझा दरबार’, ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणत वारकरी व भाजपाने राज्य सरकारचा निषेध केला. तर पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली सहा ठिकाणी […]

Read More