Sharmila Thackeray, Udayanraje Bhosale, Prasad Lad support the 'Thunki Mukta Rasta Abhiyan'

‘थुंकी मुक्त रस्ता अभियाना’ला शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, प्रसाद लाड यांच्यासह अनेकांचा पाठिंबा

पिंपरी(प्रतिनिधी)- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘थुंकी मुक्त रस्ता अभियान’ राबविले असून, समाजातील विविध स्तरातून या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, भाजपचे आमदार प्रसाद लाड, उद्योजक विजय जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्यासह अनेकांनी या अभियानाला पाठिंबा दर्शवला आहे. […]

Read More