कोणी कितीही मोठ्या बापाचा असूद्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही- कोणाला आणि का म्हटले असे अजित पवार?

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे  कायमच चर्चेत असतात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामांच्या बाबतीतील दिरंगाई अथवा टाळाटाळ त्यांना कधीच सहन होत नाही. बारामती तर त्यांचा मतदार संघ. त्यामुळे ज्यावेळी अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असतात त्यावेळी शासकीय कामांबरोबरच मतदार संघात घडणाऱ्या वाईट गोष्टींबद्दलही ते सडेतोड बोलतात आणि कारवाई करण्याचे आदेशही देतात,याची प्रचिती अनेकदा […]

Read More

तरुणीचा फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न

पुणे— नोकरी मिळत नसल्याने मनोधैर्य खचल्यामुळे फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे प्राण फेसबुक पोस्ट वेळीच पोलिसांपर्यंत पोहचल्यामुळे वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले. या 30 वर्षीय तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. “मी आयुष्यात जे ठरवले, ते साध्य करु शकले नाही, नोकरीही नाही. त्यामुळे आई-पप्पा मला माफ करा, मी आत्महत्या करण्यास जातेय’ असं फेसबुक […]

Read More

फेसबुकच्या मैत्रीतून प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशांची मागणी : तरुणाची आत्महत्या

पुणे– फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून महिलने वीस वर्षीय तरुणाला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास पैशांची मागणी केली. त्यामुळे बदनामी होण्याच्या भीतीने मानसिक तणावात असलेल्या या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे घडली आहे. दरम्यान, या संबंधित महिलेविरुद्ध आत्महत्येस […]

Read More

प्रसिध्द ज्वेलर्सचा गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुणे- पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक व मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद ऊर्फ बळवंत (वय ६०) यांनी त्यांच्या लक्ष्मीरोडवरील त्यांच्या दुकानात मंगळवारी संध्यकाळी छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना  कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात  या घटनेची नोंद करण्यात आली आहे.  मिलिंद मराठे हे प्रसिद्ध सराफ व्यवसायिक […]

Read More

#धक्कादायक : डॉ. शीतल आमटे यांनी या इंजेक्शनने केली आत्महत्या?

मुंबई- जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येबाबत धाक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. शीतल यांनी कुत्र्यासाठीचे इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांनी इंजेक्शन टोचून […]

Read More