दिव्यांगांच्या कल्याणासाठी येमुल गुरुजी करत असलेले कार्य कौतुकास्पद-डॉ.गजानन एकबोटे

पुणे- “दिव्यांगांच्या कल्याणासाठी जे कार्य येमुल गुरुजी करत आहे ते खरेच कौतुकास्पद आहे, असे गौरोद्गार अध्यक्षपदी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांनी काढले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत आणि जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग प्रतिभा सन्मान समारंभ पुण्यातील मॉडर्न कॉलेज येथे पार पडला, त्यावेळी […]

Read More

टिळकांची स्वदेशी संकल्पना आणि आत्मनिर्भर भारत

स्मरण लोकमान्यांचे – भाग ४ लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धात जी चतुःसूत्री दिली त्यामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार ही दोन सूत्रे होती. स्वदेशी मालाचा पुरस्कार आणि विदेशी मालाचा बहिष्कार यातून भारतीय जनतेच्या जीवनात स्वातंत्र्याचा संकल्प कृतीशील सहभागाने साकार करण्याचा त्यांचा विचार होता आणि विदेशी मालाच्या बहिष्कारातून इंग्रजांच्या अर्थकारणावर प्रहार करण्याची कल्पना होती.  आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

Read More