धक्कादायक: पती, सासू, सासरे यांनी अघोरी पूजा करीत सुनेला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली

पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी, व्यवसायात भरभराट व्हावी आणि पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून पती, सासू, सासरे यांनी अघोरी पूजा करीत सुनेला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली आहे. या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पती, सासू, सासरे, मांत्रिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने […]

Read More