गायक रविराज नासेरी यांच्या भजन,अभंग,सूफी गाणी आणि गझल गायनाने रसिक तृप्त

गायक रविराज नासेरी यांच्या भजन,अभंग,सूफी गाणी आणि गझल गायनाने रसिक तृप्त

पुणे- 35 व्या पुणे फेस्टिवलमध्ये अंतर्गत ‘स्वरांजली’ या कार्यक्रमात प्रख्यात गायक रविराज नासेरी (Singer Raviraj Naseri) यांनी सादर केलेल्या हिन्दी भजन आणि मराठी अभंगांनी बालगंधर्व रंगमंदिराचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले तर त्यांनीच गायलेल्या गझल, सूफी गाणी आणि जुन्या हिन्दी गाण्यांनी रसिकांना तृप्त केले. (Singer Raviraj Naseri’s bhajans, abhangs, Sufi songs and ghazals will delight the […]

Read More

कर्मयोगी संत सावतामाळी : १२५० – १२९५

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. अनाठायी प्रथा, अंधश्रद्धा यांचे समाजमनावरील दडपण दूर करायचे काम या संतांनी केले.त्यातीलच एक कर्मनिष्ठ संत सावतामाळी होत. पंढरपूर जवळील अरण हे त्यांचे गाव. ते संत ज्ञानदेव, नामदेव यांचे समकालीन होते. त्यांनी केलेल्या अभंग रचना म्हणजे प्रपंच कसा करावा म्हणजे परमार्थ साधता येईल याची शिकवण आहे. सावताने आपल्या उद्योगधंद्यात पांडुरंग […]

Read More