बस प्रवासादरम्यान चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण

पुणे—बसमधून प्रवास करताना झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका महिलेले चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगर ते सातारा या मार्गावरील बस प्रवासादरम्यान पुण्यातील हडपसर परिसरात हा प्रकार घडला असून याबाबत २३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. आणि याच भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीने […]

Read More
Deaf 17-year-old girl raped in Pune

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार: दोघांना अटक

पुणे— पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीचे वय १५ वर्षे असून तिच्या चार मित्रांनीच हे दुष्कृत्य केले असल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पुण्यातील हडपसर भागात ही घटना घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून इतर दोघाजणांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात पॉस्को, […]

Read More

मेव्हण्याने केले अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण:गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी) :- मेव्हण्याने आपल्या अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण केल्याचा गुन्हा पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात दाखल झाला आहे.अरुण संजय काळे (वय 24 )असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा आणि आरोपीच्या सासूचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना एकूण चार […]

Read More