अपर्णा एन्टरप्राईझेस पुढील ४ वर्षांत करणार अल्तेझा ब्रँड मध्ये १०० कोटींची गुंतवणूक

पुणे -इमारत बांधणी क्षेत्रातल्या आघाडीच्या अपर्णा एन्टरप्राईझेस लिमिटेड कंपनीने पुढील चार वर्षांत अॅल्युमिनियम खिडक्या आणि दरवाजे यंत्रणा अल्तेझा ब्रँडची उभारणी करण्यासाठी १०० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे आज जाहीर केले. या गुंतवणुकीचा उपयोग उत्पादन पोर्टफोलिओला आणि त्याचबरोबर उत्पादन सुविधेला, विपणन आणि रिटेलिंगला बळकटी आणण्यासाठी करण्यात येईल. यावेळी त्यांनी अगदी अलिकडे तयार केलेली स्लिम अॅल्युमिनियम स्लायडिंग […]

Read More