A case has been registered against MLA Ravindra Dhangekar

राज्य सरकारकडून ललित पाटील प्रकरणात चालढकल : ससून अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

पुणे – ड्रग्ज प्रकरणी राज्य मंत्रीमंडळ ड्रग्ज माफिया ( Drug mafia_ ललित पाटील (Lalit Patil) आणि ससून रुग्णालयाचे अधि(Dean) डॉ. संजीव ठाकूर(Dr. Sanjiv Thakur) यांना वाचवत आहे. ही शासनाची आणि पुणे पोलिसांची नाचक्की आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर(Ravindra dhangekar) यांनी गुरुवारी केला. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणेकडे (Central Investigation Agency) द्या, […]

Read More
Medical college dean caught in ACB's net for accepting bribe of Rs 10 lakh for MBBS admission

एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना वैद्यकीय महाविद्यालयाचा डीन एसीबीच्या जाळ्यात

पुणे-पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (Pune Municipal Medical Education Trust)अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College) येथील अधिष्ठात्यास (Dean) एम.बी.बी.एस.च्या (m.b.b.s. )प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून (acb) रंगेहाथ पकडण्यात आले. (Medical college dean caught in ACB’s net for accepting bribe of Rs 10 […]

Read More

बारा हजार बाळांना मिळाली ‘एनआयसीयू’ची संजीवनी : ससून रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला पाच वर्षे पूर्ण

पुणे : “अत्याधुनिक यंत्रणा, सूक्ष्म नियोजन आणि समर्पित भावाने काम करणाऱ्या सिस्टर्स, स्टाफ आणि डॉक्टर्स या सर्वांच्या मेहनतीने गेल्या पाच वर्षात बारा हजार बाळांना नवसंजीवनी मिळाली आहे. जन्म आणि मृत्यूच्या दाढेतून सुटका करणारा हा शिशु विभाग सातत्याने क्रियाशील आहे. आपल्या बाळाच्या पुनर्जन्माचा आनंद मातांच्या चेहऱ्यावर पाहून समाधान वाटते,” असे प्रतिपादन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक […]

Read More