अदाणीचे वीज दर निवासी आणि सर्व व्यावसायिक-औद्योगिक ग्राहकांसाठी स्पर्धात्मकच

पुणे – मुंबईतील प्राथमिक वीज सेवा प्रदाता कंपनी म्हणून अदाणी इलेक्ट्रिसिटीचे ३१ लाखांहून अधिक घरे आणि आस्थापनांच्या ग्राहकांना विश्वासार्ह, परवडणा-या दरातील आणि शाश्वत वीज पुरवठा करण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट राहिले आहे. आयात कोळसा आणि वायुच्या किमती याबाबतच्या अस्थिरतेमुळे निमित्त ठरलेल्या देशभरातील दरवाढीमुळे निर्माण झालेली आव्हाने कायम असूनही आमच्याकडून होत असलेली दरवाढ ही संपूर्ण महाराष्ट्रात तुलनेत सर्वात […]

Read More