अण्णा हजारे यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज

पुणे- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आल्याने आज त्यांना येथील रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगीतले आहे. नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार […]

Read More

अण्णा हजारेंचं मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनाचा इशारा देणं ही बाब अनाकलनीय

पुणे-देशातील जनतेच्या जगण्याच्या खऱ्या समस्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करून बेजबाबदारपणे धार्मिक विषयांबद्दल बोलणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा देश बचाव आंदोलनाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. अण्णांसारख्या समाजसेवकांनी जनतेच्या मुळ समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधणे गरजेचे असताना अण्णांसारखी व्यक्ती धार्मिक भावनांवर बोलत आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह आहे आणि अण्णांच्या ज्येष्ठत्वाला न शोभणारी आहे, असा […]

Read More

तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत- अण्णा हजारेंचा शिवसेनेला इशारा

राळेगण सिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला असतानाच एक दिवस अगोदर त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शिवसेनेने त्यांना टोकले आहे. ‘दैनिक सामनाच्या’ आजच्या अग्रलेखात अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हटले आहे. त्यावर अण्णा हजारे संतापले आहेत. आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त […]

Read More

होय,अण्णा हजारे चुकलेच…..

कदाचित माझी अशी पोस्ट बघून अनेकांना आश्चर्य वाटेल….मी अण्णांचा पक्का समर्थक आहे, चाहता आहे परंतु अंधभक्त नाही त्यामुळे आंधळेपणाने त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन नक्कीच करणार नाही पण त्याच वेळी ते चुकले म्हणून त्यांच्यावर वाईट भाषेत टीका करून माझी पातळीही दाखवणार नाही. भक्त आणि नवभक्त केंद्र किंवा राज्य सरकार कितीही चुकले  तरी कोणत्याही गोष्टींचे समर्थन करत […]

Read More

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी का केलं प्रस्तावित आंदोलन स्थगित?

राळेगण सिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे प्रस्तावित आंदोलन तूर्तास स्थगित झाले आहे. अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने उच्च स्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन दिल्यानंतर राळेगण सिध्दी येथे काल सायंकाळी उशिरा संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारी पासून स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी […]

Read More

अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात हा इतिहास – अजित पवार

पुणे-जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून राळेगण सिद्धी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत अण्णांच्या उपोषणाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात. त्यांना चूका, अन्याय दिसला तर ते आंदोलन करतात. आजही आपण त्यांची भुमिका ऐकलेली आहे. अण्णा […]

Read More