९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड

पुणे—स्व.साने गुरुजींची (sane guruji) कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (akhil bhartiya marathi sahitya sammelan) अध्यक्षपदी आणि समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे (Dr. Ravindra Shobhane) यांची निवड झाली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, येत्या २,३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ […]

Read More

तंत्रज्ञानाचा वापर वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठतेने न करता अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या पद्धतींनी केला जात आहे -डॉ. जयंत नारळीकर

पुणे – आपल्या समाजाच्या धारणा एकविसाव्या शतकातही बदललेल्या नाहीत. मोबाईल सारखे उपकरण सर्वत्र सहजतेने हाताळले जाते. मात्र, बहुतांश लोक मोबाईलचा उपयोग सकाळी शुभ दिवस कोणता आहे, हे पाहण्यासाठी करतात. या  तंत्रज्ञानाचा वापर वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठतेने न करता अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या पद्धतींनी आजही केला जात आहे. यामुळे निराशा वाटते. पण मी आशावादी आहे. त्यामुळे युवा पिढीवर […]

Read More