राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण : बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ यांच्यासह 21 जणांवर गुन्हा

पुणे–पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवारी गोळीबार झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. आमदार बनसोडे यांच्यावर ज्यांनी गोळीबार केल्याचे सांगितले जात होते त्या तानाजी पवार यांनाच आमदार बनसोडे यांनी धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे तर पवार ज्या कंपनीत नोकरी करतात त्या […]

Read More