विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान का नको?:दामीनी बहुउद्देशीय महिला संस्थेने राबविला अनोखा उपक्रम

पुणे- पती जाणे आणि विधवा होने हा काही स्रीचा दोष नाही.परंतू, विधवा महीलेला समाजाने दिलेली ही भयंकर शिक्षा आहे.ती शिक्षा भोगतांना विधवा स्रियांना जो काय मनस्ताप होतो त्रास होतो त्याची कल्पना करवत नाही. पती नसेल तर त्या महीलेने घरातील सर्व कामे करणे, जेवन बनवने, देवपुजा, नोकरी, मुलांचे पालन पोषण, सासू सासरे यांची जबाबदारी, ईतर जबाबदारी, […]

Read More