टॅग: सैनिकांसाठी कार्य
आत्मकेंद्रिततेकडून राष्ट्रकेंद्रिततेकडे प्रवास व्हावा : सुमेधा चिथडे
पुणे(प्रतिनिधी)--देशाच्या संरक्षणासाठी अखंड सेवारत असणाऱ्या आपल्या सैनिकांना गृहीत धरले जाते. सैन्यासाठी सर्वकाही सरकारने करावे, ही अपेक्षा असते. पण अगदी छोट्या कृतीतूनही आपण प्रत्येकजण आपल्या...









