गैरसोयीच्या माणसाचा घोटाळा बाहेर काढायचा अन सोयीच्या माणसाचा झाकून ठेवायचा- राजू शेट्टी

पुणे-जरंडेश्वर साखर करखान्यासोबतच राज्यातील एकूण ४३ कारखान्यात घोळ आहे. मग फक्त जरंडेश्वरच का? गैरसोयीच्या माणसाचा घोटाळा बाहेर काढायचा अन सोयीच्या माणसाचा झाकून ठेवायचा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर केली आहे. मी सहा वर्षांपूर्वी हेच सांगत होतो. लिस्ट फार मोठी आहे, सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत […]

Read More

शरद पवारांनी लंगोट बांधून कधी कुस्ती खेळली होती का?

सातारा – केंद्र सरकारने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात पॉप सिंगर रेहाना हिने ट्वीट केल्यानंतर सचिन तेंडूलकरने त्याला प्रत्युत्तर म्हणून “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात पण हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि देश […]

Read More