प्रशांत किशोर यांचे ‘कॉँग्रेस गुरु’ होण्याचे स्वप्न भंगले : कॉँग्रेसच्या अधिकारप्राप्त कृती गटात (ईएजी) सामील होण्याची आणि निवडणुकीची जाबबादरी घेण्याची ऑफर नाकारली

नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Election strategist Prashant Kishor)यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिकार हाती घेऊन ‘कॉँग्रेस गुरु’ होण्याचे स्वप्न भंगले आहे. इतर नेत्यांप्रमाणेच त्यांनाही पक्षाच्या अटी- शर्तीवर काम करावे लागेल अशी भूमिका कॉँग्रेसच्या इतर नेत्यांनी घेतली. दरम्यान, किशोर यांना कॉँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्याअधिकारप्राप्त कृती गटात (ईएजी) सामील होण्याची ऑफर दिली […]

Read More