पुण्यात कसा असेल विकेंड लॉकडाऊन?

पुणे- राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकार आणि पुणे महापालिकेकडून अनेक निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. सोमवार शुक्रवार हे निर्बंध लावण्यात आले असून दुपारी जमावबंदी आणि रात्री संचारबंदी तर शनिवार आणि रविवार ‘विकेंड लॉकडाऊन’चा Weekend lockdown निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रामाने उद्या आणि परवा (दि. १० व ११ एप्रिल) असे दोन दिवस पुण्यात हा लॉकडाऊन […]

Read More

पुण्यातील संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटनांचा एल्गार: काळ्या फिती लावून केले साखळी आंदोलन

पुणे- राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज (गुरुवार) पुण्यातील ५० पेक्षा जास्त व्यापारी संघटनांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले . जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वॉर्टर गेटपर्यंत सहा फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली. त्याच बरोबर जिल्हा अधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालय, उत्पादन शुल्क अधिकारी […]

Read More

पुण्यात कोरोनाची भयावह स्थिती: खाटांची कमतरता आणि मृत्युदरात वाढ होणार?

पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संकटाला प्रतिबंध कण्यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये संध्याकाळी सहा ते सकाळी सात पर्यंत सात दिवस संचारबंदीसह, शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची […]

Read More

पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी; 28 तारखेपर्यंत शाळा बंद

पुणे- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक (9 हजार 217) सक्रिय रुग्णांची शनिवारी नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासन आणि महापालिका स्तरावर याबाबत काय उपाययोजना करता येतील, कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या वाढल्यास काय तयारी करावी लागेल यासंदर्भात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज […]

Read More