वाझे आणि परमबीर सिंग यांचं होतं हे षडयंत्र – नवाब मलिक

पुणे– अँटिलिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती आज ना उद्या समोर येणार आहे असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अँटिलिया प्रकरणात एक फेक पासपोर्ट तयार करण्यात आला होता. एका छोट्यामोठ्या गुंडाच्या नावाने हा पासपोर्ट तयार केला गेला. त्यावर पाकिस्तानची एक्झिट आणि एन्ट्री दाखवण्यात आली होती. वाझे […]

Read More

हे तर सहकार संपवण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र – शरद पवार

पुणे-एखादी व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद नसला तरी आम्ही त्याची सहकारी बँकांवर नियुक्ती करणार, असं रिझर्व्ह बँक म्हणत आहे. तो आमचा अधिकार आहे, असं रिझर्व्ह बँकेकडून सांगितलं जात आहे. खरं तर एका विशिष्ट लोकांच्या हातात सहकारी बँकांची सूत्रे देऊन हळूहळू सहकार क्षेत्र आणखी दुबळे करण्याचं आणि संपवण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा […]

Read More

सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे षडयंत्र – सचिन सावंत

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याचे उघड झाल्यानंतर दररोज नवनवीन धक्कादायक घडामोडी घडत आहे. या प्रकरणी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) ने अटक केले आहे. त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असतानाच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने तर राज्यातीलच […]

Read More

राजू शेट्टी म्हणतात हे तर घडवून आणलेलं षडयंत्र

पुणे- प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेलं वाहन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून उद्योगपति अंबानी आणि अदानी हे आंदोलक शेतकरी आणि विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय रंग प्राप्त झाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी , […]

Read More