दुसऱ्या लाटेचे पहिले फटके

जानेवारी २०२१ नंतर कोरोना संसर्ग आटोक्यात येतोय असे वाटत होते परंतू मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढू लागलेली कोरोना संसर्गबाधितांची संख्या पाहता मनात अनेक गंभीर प्रश्न उभे राहू लागले आहेत. १ मार्च ते २० मार्च या कालावधीत रुग्ण संख्या पाच पटीने वाढली आहे. ◆ अगदी पहिल्या लॉकडाऊनपासून आजपर्यत, समुपदेशक म्हणून मी मानसिक अस्वस्थतेच्या अनेक केसेस हाताळत आहे. […]

Read More

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची बाधा

पुणे- काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेले पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. गेल्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राव हजार होते तर शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याला प्रतिबंध कसा करता येईल याबाबत राव स्वत: प्रशासकीय बैठका घेत होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव […]

Read More