पेट्रोल डिझेल दरवाढी विरुद्ध काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

पुणे- ” मरणे झाले स्वस्त, पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे जगणे झाले महाग, अपयशी मोदी सरकार जनतेवर करीत आहे अत्याचार” असे सांगत पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे व पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली आज सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावर अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र […]

Read More

मोदी सरकारचा संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव -पृथ्वीराज चव्हाण

पुणे– निवडणुकीच्या माध्यमातून आलेले सरकार हे हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. भाजपला देशातील संघराज्य पद्धतीने संविधान, संघराज्य व्यवस्था, कायद्याचे राज्य ही तत्त्वेच मान्य नाहीत. देशाची संघराज्य एकात्मता, त्यांचे अधिकार यामध्ये केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत मोदी सरकारने संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव आखला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. वत्कृत्वोत्तेजक […]

Read More

अन्यथा आम्ही अमिताभ आणि अक्षयचे चित्रपट बंद पाडू- का म्हणाले नाना पटोले असे?

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यावरून आणि विरोधात वक्तव्ये करण्यावरुण गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टितील कलाकार चर्चेत आहेत. दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन, वाढलेले इंधनाचे दर यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता नुकटेच  कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेले आणि आक्रमक समजले जाणारे नाना पटोले यांनी अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांना लक्ष्य […]

Read More