भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

पुणे- पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे (वय- 21),असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. रात्री उशिरा उपचारादरम्यान प्रसन्नचा मृत्यू झाला आहे.  चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावर चौपाटी चौकात चिंचवडे यांचा बंगला आहे. चिंचवडे यांचे एकत्र कुटुंब आहे. […]

Read More