संभाजी ब्रिगेड -भाजप युतीचे संकेत

पुणे–मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये ‘भाजपशी युती हाच पर्याय’ असा संपादकीय लेख लिहिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, “पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल”, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

Read More