शरद पवार आणि रोहित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट: भाजयूमोच्या प्रदेश सचिवांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे-राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांचा त्यांच्या पुण्यातील घरातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वांद्रे येथील तालुका अध्यक्ष असलेले सागर जावळे यांनी तक्रार देऊन मुंबई पोलिसांकडे प्रदीप गावडे यांच्याविरोधात जबाब दाखल केला आहे. मुस्लिम समाज, शरद पवार आणि […]

Read More

पंतप्रधान मोदी यांची आक्षेपार्ह पोस्ट :राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेश सचिवांवर गुन्हा दाखल

पुणे- पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव मोहसीन शेख तसेच शिवाजीराव जाविर ह्याच्या विरुद्ध पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विनीत वाजपेयी पुणे शहर भाजपा सोशल मीडिया संयोजक, श्री रुपेश पवार- वडगांव शेरी मतदारसंघ संयोजक भाजपा सोशल मीडिया व गौरव शेट्टी ह्यांनी ही तक्रार नोंदवली आहे. […]

Read More