पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली, नाना तुमच्या प्रामाणिकतेला पैशाने हरविले

पुणे-पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या झालेल्या या जागेसाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके (नाना) यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भाजपकडून समाधान आवताडे हे उमेदवार होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. रविवारी या पोटनिवडणुकीचा निकाल […]

Read More

सरकार कधी आणि कसं पडणार हे अजित पवारांना नीट माहिती आहे -चंद्रकांत पाटील

पुणे- पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि  भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप –प्रत्यारोपाच्या फैरी झाडणं सुरु आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील जाहीर सभेत “सरकार कधी बदलायचे हे माझ्यावर सोडा”, असे वक्तव्य करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर  राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये जुंपली आहे. अजित पवार यांनी,”सरकार […]

Read More

तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल

बेळगाव: बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे येणार होते परंतु, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गडकरी यांना, “गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात , मराठी माणसाच्या विरोधात बेईमानी नको, असे म्हणत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला न येण्याचे आवाहन केले होते. राऊत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडकरी यांनी त्यांचा दौरा रद्द केल्याचे […]

Read More

संजय राऊत इंग्लंड,अमेरिकेच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात – चंद्रकांत पाटील

पंढरपूर- बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, “नितीनजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात असे म्हणत बेळगावात कोणत्याही पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नये असे आवाहन केले होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]

Read More

गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, मराठी उमेदवाराच्या विरोधात बेईमानी नको- संजय राऊत

बेळगाव- बेळगाव लोकसभा पोडनिवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यांनी काल शेळके यांच्यासाठी प्रचार सभा घेऊन कर्नाटक सरकार आणि सीमाभागात मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कन्नडिगांना इशारा देताना ‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, अशी तोफ डागली होती. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने […]

Read More