नानांना त्यांची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण … अजित पवार म्हणाले …

पुणे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती त्यावरून महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.  यावर अजित पवारांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना  स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन बनवल आहे. हे तिघे नेते जोपर्यंत या […]

Read More

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेते भूमिका मांडतील – अजित पवार

पुणे- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या (दिनांक १६ ) कोल्हापूर मध्ये होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेते भूमिका मांडतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यकर्त्यांनी बोलावे अशी मागणी होते आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये आघाडीचे तिथले पालकमंत्री तसेच आमदार बाजू मांडतील असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, जुलै महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन आहे. त्यामधे मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल असेही त्यांनी […]

Read More

लोकांमधे जाऊन आंदोलन करावे लागते, संभाजीराजेंमध्ये ती धग नाही – नारायण राणे

पुणे: जिल्हे फिरून  आणि भेटी घेऊन आरक्षण मिळत नाही.त्यातून पुढारपण देखील मिळत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. संभाजी राजे रायगडावरून आपली भूमिका मांडणार आहेत. रायगडावर आहे कोण? लोकांमधे जाऊन आंदोलन करावे लागते. संभाजीराजेंमध्ये ती धग नाही अशी टीका भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती […]

Read More
Caste-wise census will address the issues of minorities

कोरोना लसींच्या दरांमधील फरक ही नफेखोरीच -नाना पटोले

पुणे- जगाच्या पाठीवरच्या सर्व देशांनी लसीकरनाचे नियोजन केले ते भारताला का करता आले नाही? असा सवाल करून आपल्या देशात लसीची निर्मिती झाली, आता सरकारी रुग्णालयांना चारशे रुपये व खाजगी रुग्णालयांना सहाशे रुपये दर ठरविण्यात आला आहे. कोरोना लसींच्या दरांमधील फरक ही नफेखोरीच आहे असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केंद्र सरकारमध्ये बसलेले […]

Read More

दुश्मन देश असलेल्या पाकिस्तानला फुकट लस आणि जनतेकडून पैसे – नाना पटोले

पुणे- देशातील अनेक कंपन्यांना लस निर्मिती करता आली असती परंतु, दोनच कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी किंवा अधिकार दिल्यामुळे मोनोपोली निर्माण करून लोकांच्या जीविताशी खेळण्याचे पाप केंद्र सरकार करते आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला. दरम्यान, इंग्रजांच्या काळात देखील ‘स्पॅनिश फ्ल्यू’ सारख्या महामारीमध्ये मोफत लस देण्यात आली होती. केंद्र सरकारने […]

Read More

राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे संकेत: 14 दिवस होणार लॉकडाऊन?

मुंबई – राज्यातील वाढलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आजची राज्याची परिस्थिती पाहता राज्यात आठ किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये असे वाटत असेल तर लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली आहे. लॉकडाऊन हा एकमेव मार्ग […]

Read More