देशात जसं गुजरात राज्य आहे तसं महाराष्ट्र पण राज्य आहे- का म्हणाले असं अजित पवार

पुणे-गेल्या वेळेपेक्षा यावेळच्या चक्रीवादळाची तीव्रता तुलनेने कमी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आला होता, पण तो दौरा रद्द झाला.नंतर ते थेट गुजरातला गेले आणि त्यांनी प्रस्ताव नसतानाही एक हजार कोटीची मदत जाहीर केली. परंतु, देशात जसं गुजरात राज्य आहे तसं महाराष्ट्र पण राज्य आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान आले असते आणि मदतीचा आकडा जाहीर झाला […]

Read More

आदर्शगाव हिवरेबाजारच्या ‘कोरोनामुक्त पॅटर्न’चे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समजून घेतली. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदर्शगाव म्हणून देशपातळीवर नावारूपाला आलेल्या हिवरेबाजारने राबवलेल्या ‘कोरोनामुक्त […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो, आता करता करणार काय? : का म्हणाले असे अजित पवार

पुणे – कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असतो याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुण्यात कोरोना संदर्भात आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या फोटोबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी,  “जाऊ द्या आता त्याला काय… पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो. आता […]

Read More

अजित पवार यांचा राजीनामा घेणार का?- आशिष शेलार

मुंबई- पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने २०० पेक्षा जास्त जागांवर विजय संपादित केला आहे. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते या रणांगणात उतरले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅट्रिक साधली. यावरून  राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते […]

Read More

युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं- संजय राऊत

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात २०१४ साली भाजपचे सरकार आल्यापासून भाजपचा विरोधक असलेला कॉंग्रेस पक्ष संघटना पातळीवर खिळखिळा झाला असून सैरभैर झाल्याचे दिसते आहे. कॉंग्रेस पक्षाकडे युपीएचे नेतृत्व आहे. परंतु, कॉंगेस पक्षच सैरभैर झाल्याने आणि सक्षम नेतृत्व नसल्याने युपीएचा पाहिजे तसा प्रभाव राहिलेला नाही. कॉंग्रेसच्या प्रभारी  अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद आहे. […]

Read More

मोदी, मिर्दाल आणि ‘आयडिया ऑफ इंडिया’

इ. स. २००१ च्या ऑक्टोबर महिन्यात जेव्हा मोदी गुजराथ राज्याचे मुख्यमंत्री  होणार हे निश्चित झाले, तेव्हा भारतातील एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकाने अग्रलेख लिहिला आणि प्रश्न विचारला:  How can a full time R.S.S. pracharak be a Chief Minister of a secular State? -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ प्रचारक एका निधर्मी राज्याचा मुख्यमंत्री होऊच कसा शकतो? त्यानंतर साबरमतीतून […]

Read More