अजित पवार यांचा राजीनामा घेणार का?- आशिष शेलार

मुंबई- पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने २०० पेक्षा जास्त जागांवर विजय संपादित केला आहे. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते या रणांगणात उतरले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅट्रिक साधली. यावरून  राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते […]

Read More

तर आपल्याशिवाय इतर सर्वांची बोलती बंद होईल, कारण तुमचे सर्वच नेते जामीनावर बाहेर आहेत

पुणे–पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉंग्रेसने २०० पेखा जास्त जागा मिळवत ममता दिदींनी हॅट्रीक साधली आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील मंत्री आणि भाजपने हे निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, भाजपने धोबीपछाड करूनही त्यांना पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात यश मिळवता आलेले नाही. पश्चिम बंगालच्या या निवडणूक आणि निकालावरून […]

Read More

पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत शरद पवार यांनी केलं हे भाकीत

पुणे- पश्चिम बंगाल, आसाम,तामिळनाडू या राज्यांसह पाच राज्याच्या निवडणुकांकडे देशाचे लक्ष्य लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काटे की टक्कर सुरु आहे. दरम्यान, या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाकीत वर्तवले आहे. केवळ आसाम वगळता इतर राज्यांमध्ये भाजपचा पराभव होईल असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. […]

Read More