चक्क कुरिअरने तलवारी आल्याने खळबळ

पुणे – पुण्यात शुक्रवारी चक्क कुरीअर सेवेने धारदार तलवारी पोहोचल्या आणि एकच खळबळ उडाली. पुण्यातील डीटीडीसी कंपनीच्या कुरीअर सेवेद्वारे तीन तलवारी पार्सलमधून आल्या आहेत. लुधियानाहून या तलवारी कुणीतरी पार्सल केल्याची प्राथमिक माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली आहे. लुधियानाहून या घातक शस्त्रांचे पार्सल पुण्यातील डीटीडीसी पार्सल ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांना शंका आली. पार्सल हे पूर्णपणे पॅक केले […]

Read More