#धक्कादायक : डॉ. शीतल आमटे यांनी या इंजेक्शनने केली आत्महत्या?

मुंबई- जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येबाबत धाक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. शीतल यांनी कुत्र्यासाठीचे इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांनी इंजेक्शन टोचून […]

Read More