पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार?जिल्हधिकारी पदासाठी जोरदार लॉबिंग सुरु

पुणे—पुण्यातील कोरोनाच्या संकटाची परीस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळणारे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची अचानक पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाल्याने पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुण्याच्या जिल्हधिकारी पदासाठी अनेकांनी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. सध्या चार जणांची नवे चर्चेत आहेत. कदाचित आज (सोमवार) रात्री उशिरापर्यंत नाव जाहीर होण्याची […]

Read More